एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली मार्फत 56 जागांंची भरती 2021

1

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली मार्फत 56 जागांंची भरती 2021

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gadchiroli, 56 post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :-  गडचिरोली (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 56 जागा

पदाचे नाव :- 
1) उच्च माध्यमिक शिक्षक – 10
2) माध्यमिक शिक्षक – 22
3) पदवीधर प्राथमिक शिक्षक – 04
4) प्राथमिक शिक्षक – 16
5) प्राथमिक शिक्षक (इंग्रजी) – 04

शैक्षणिक पात्रता :- M. Sc / B. Ed / BA / B. Ed / BSW / MSW / MA / HSC, D. Ed

वयोमर्यादा :- 

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन/ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिल्याप्रमाणे संबंधित कागदपत्रासह खालील पत्त्यावर सादर करावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता :- प्रकल्प कार्यालय, भामरागड, गडचिरोली किंवा

इमेल :- pbhamragad@gmail.com

ऑनलाईन अर्ज आणि अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 03 डिसेंबर 2021 (05:30 PM)

Notification

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here