महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित – महापारेषण (MahaTransco) अमरावती, मध्ये 35 जागांसाठी अॅप्रेंटिस पद भरती 2022
Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MahaTransco) Amaravati 35 Apprentice Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- अमरवती (महाराष्ट्र)
Advt No :- का.अ./अउदा/संवसु/विभाग/अम/मासं
एकुण जागा :- 35 जागा
पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) ट्रेड
शैक्षणिक पात्रता :- 10वी, NCVT/ITI (विजतंत्री)
वयोमर्यादा :- दि 20 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय/आर्थिक दुर्बलघटक प्रवर्ग 42 वर्षे
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / ऑफलाईन – अॅप्रेंटिस पोर्टलवर आस्थापना क्र E1172700179 वर ऑनलाईन नोंदणी करुन अर्जाची प्रिंट आणि जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन तसेच संबंधित कागदपत्राची प्रिंट खालील पत्त्यावर पोस्टाने पाठवावा किंवा सादर करावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय अउदा संवसू विभाग, “प्रकाश सरिता” प्रशासकीय इमारत बी विंग तळमजला वेलकम पॉईंट जवळ मोर्शी रोड अमरावती 444601
अर्ज अंतिम दिनांक :- 14 ते 25 फेब्रुवारी 2022