महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) अमरावती 28 जागा अ‍ॅप्रेंटिस पद भरती 2023

0

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण), अमरावती मध्ये 28 जागांसाठी अ‍ॅप्रेंटिस पद भरती 2023

Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MahaTransco) Amaravti 28 Apprentice Posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- अमरावती

Advt No :- 

एकुण जागा :- 28 जागा

पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) ट्रेड

शैक्षणिक पात्रता :- 10वी, NCVT/ITI (विजतंत्री)

वयोमर्यादा :- अ‍ॅप्रेंटिस अ‍ॅक्ट 1961 प्रमाणे

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / ऑफलाईन – अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर आस्थापना नोंदणी क्र. E01172700169 वर ऑनलाईन नोंदणी करुन अर्जाची प्रिंट आणि जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन तसेच संबंधित कागदपत्राची प्रिंट खालील पत्त्यावर पाठवावा किंवा स्वहस्ते सादर करावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय अउदा संवसु विभाग, “प्रकाश सरिता” प्रशासकीय इमारत, बी विंग, तळमजला वेलकम पॉइंट जवळ, मोर्शी रोड अमरावती 444601

अर्ज अंतिम दिनांक :- 23 मे 2023

प्रिंट पाठविण्याची / सादर करण्याची अंतिम दिनांक :- 25 मे 2023

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here