महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (Mahatransco) अकोला मध्ये 37 जागांची अॅप्रेंटिस पद भरती 2022
Maharashtra State Power Transmission Company Limited (Mahatransco) Akola Apply Online for 37 Apprentice Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- अकोला (महाराष्ट्र)
Advt No :- काअ/अउदा/संवसु/विभाग/अकोला/मासं/
एकुण जागा :- 37 जागा
पदाचे नाव :- अॅप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)
शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, 50% गुणांसह ITI (वीजतंत्री) ट्रेड पास
वयोमर्यादा :- दि 30 डिसेंबर 2022 रोजी किमान 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय / EWS प्रवर्ग 05 वर्ष सवलत)
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन- उमेद्वारांंनी अॅप्रेंटिस पोर्टलवर आस्थापना क्र E05205701840 वर अपडेट करुन ऑनलाईन अर्ज सादर करावा, त्याची प्रिंट, जाहिरातमधील अर्ज भरुन आणि संबंधित कागदपत्रे खालील पत्त्यावर स्वहस्ते / पोस्टाने सादर करावे.
कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण :- कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय महापारेषण, 02 रा माळा, रतनलाल प्लॉट्स अकोला 444005
अर्ज अंतिम दिनांक :- 30 डिसेंबर 2022 (12.59 PM)
अर्ज सादर करण्याची / पोस्टाने पाठविण्याची अंतिम दिनांक :- 15 जानेवारी 2022