महाज्योती मार्फत मिलिटरी भरती परिक्षापुर्व प्रशिक्षण मोफत ऑनलाईन पुर्व तयारी वर्ष 024-25 करिता

0
mahajyoti

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत मिलिटरी भरती परिक्षापुर्व प्रशिक्षण वर्ष 024-25 करिता मोफत ऑनलाईन पुर्व तयारीसाठी अर्ज करा

Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute (MAHAJYOTI), Apply Online for Free Online Preparation For Pre Exam Training for Army Recruitment 2023-24

 

मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2023 24 या वर्षांमध्ये मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

 

प्रशिक्षण ठिकाण :- नागपुर / औरंगाबाद (महाराष्ट्र) – ऑनलाईन

प्रशिक्षणासाठी एकुण मंजुर जागा :- 1500 जागा (केवळ OBC/VJ/NT/CBC उमेद्वाराकरिता – मुलगा किंवा मुलगी)

प्रशिक्षणाचे नाव :- मिलिटरी भरती परिक्षापुर्व प्रशिक्षण वर्ष 024-25 करिता मोफत ऑनलाईन पुर्व तयारी

प्रशिक्षण कालवधी :- 06 महिने

विद्यावेतन (75% उपस्थिती असल्यास) :- ₹10,000/- प्रति माह

शैक्षणिक पात्रता :-  केवळ OBC/VJNT/CBC उमेद्वाराकरिता, नॉन क्रिमिलेअर गटात मोडणारा असावा, 12 वी पास तसेच कोणत्याही पदवी पास असावा/असावी किंवा प्रवेश घेतलेला असावा. 

वैद्यकीय अर्हता :-
1) उंची – पुरुष 157 सेमी, महिला 152 सेमी
2) छाती – पुरुष 77 सेमी, फुगुवुन 82 सेमी

वयोमर्यादा :- किमान 17 ते कमाल 21 वर्ष

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :- 28 मे 2023 (02 जुन 2023)

जॉबसारथी मार्फत ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास APPLY लिंक वर क्लिक करा… 

Notification Apply

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here