महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (Mahagenco) मध्ये 96 जागांची अप्रेंटिस पद भरती 2021

3

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (Mahagenco) मध्ये 96 जागांची अप्रेंटिस पद भरती 2021

Maharashtra State Power Generation Company Limited (Mahagenco) Apply for 96 ITI Apprentice Posts Recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :-  नागपूर (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 96 जागा

पदाचे नाव :- ITI अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

1) कोपा (COPA) – 05
2 ) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 04
3) मशिनिस्ट – 03
4) वायरमन- 05
5) वेल्डर – 08
6) डिझेल मेकॅनिक – 08
7) ICTSM – 03
8) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 03
9) इलेक्ट्रिशियन – 11
10) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक – 01
11) मेकॅनिक (Reff. AC) – 04
12) फिटर – 17
13) टर्नर – 031
4) मेकॅनिक (मोटर व्हेईकल) – 03
15) पॉवर इलेक्ट्रिशियन – 08
16) प्लंबर – 01
17) बॉयलर अटेंडंट – 09

शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास, संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयोमर्यादा :-

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – अप्रेंटिस पोर्टल वर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून, औ. वि. के. खापरखेडा पर्याय निवडवा, त्यानंतर जाहिरात मध्ये दिलेल्या एक्सल फाईल फॉरमॅटमध्ये माहिती भरून खालील दिलेल्या ई-मेल वर पाठवावी.

माहिती (Excel Sheet) पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :- khaperkhedaitiappr@gmail.com

अर्ज अंतिम दिनांक :-  20 फेब्रुवारी 2021

 

Notification

Apply

 

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here