महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी नागपुर (Mahagenco) मध्ये 10 जागांची अप्रेंटिस पद भरती 2022

0

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा, नागपूर (Mahagenco) मध्ये 10 जागांची अप्रेंटिस पद भरती 2022

Maharashtra State Power Generation Company Limited (Mahagenco) Apply for 10 Graduate and Diploma Engineering Apprentice Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :-  नागपूर (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 10 जागा

पदाचे नाव :- पधवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
1) पदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी
ईलेक्ट्रिकल – 01
मॅकेनिकल – 01
सिव्हिल – 01
इलेक्ट्रोनिक्स & टेलिकॉम / पॉवर – 01
इंस्ट्रुमेंशन – 01
2) डिप्लोमा अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी
ईलेक्ट्रिकल – 01
मॅकेनिकल – 01
सिव्हिल – 01
इलेक्ट्रोनिक्स & टेलिकॉम / पॉवर – 01
इंस्ट्रुमेंशन – 01

शैक्षणिक पात्रता :- किमान 55% गुणासह संबंधित विषयात पदवी / डिप्लोमा (इंजिनिअरिंग / टेक्नोलॉजी)

वयोमर्यादा :- कमाल 30 वर्षापर्यंत

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – अप्रेंटिस पोर्टल औ. वि. के. खापरखेडा अस्थापना क्र. WMHNGCO000014 पर्याय निवडवा त्यावर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्यानंतर जाहिरात मध्ये दिलेल्या एक्सल / वर्ड फाईल फॉरमॅटमध्ये माहिती भरून त्याची प्रिंट, अप्रेंटिस पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेले प्रिंट आणि संबंधित कागदपत्रे (हार्ड कॉपी) खालील दिलेल्या पत्त्यावर सादर करावी.

हार्ड कॉपी सादर करण्याचा पत्ता :- HR विभाग, सौदामिनी बिल्डिंग खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र नागपूर 441102

ऑनलाईन अर्ज आणि हार्ड कॉपी सादर करण्याची अंतिम दिनांक :-  08 एप्रिल 2022 (11:00 PM)

Notification

Apply

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here