महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (Mahagenco) 180 जागांसाठी भरती 2020
Maharashtra State Power Generation Company Limited (Mahagenco) Apply Online for 180 ITI Apprentice Posts recruitment.
नोकरीचे ठिकाण :- चंद्रपूर (महाराष्ट्र)
एकुण जागा :- 180 जागा
पदाचे नाव :- 1) इलेक्ट्रिशियन – 26
2) फिटर – 38
3) वायरमन – 09
4) MMV – 11
5) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 15
6) इंस्ट्रूमेंट मेकॅनिक – 05
7) MMTM – 04
8) वेल्डर – 20
9) टर्नर – 08
10) ICTSM – 12
11) मेसन – 03
12) COPA – 15
13) मशिनिस्ट – 06
14) मशिनिस्ट ग्रेंडर – 01
15) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक – 07
शैक्षणिक पात्रता :- किमान 10 वी पास, संबंधित ट्रेड मध्ये ITI.
वयोमर्यादा :- अप्रेंटिस अॅक्ट 1961 नियामानुसार
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण :- ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट मानव संसाधन विभाग (HR), मुख्य अभियंता यांचे कार्यालय, महाऔष्णिक विद्युत केंद्र, ऊर्जाभवन चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर येथे सादर करावी.
कागदपत्र पडताळणी दिनांक :- 15 ते 30 सप्टेंबर 2020 (11:00 AM ते 05:00 PM)
अंतिम दिनांक :– 30 सप्टेंबर 2020