महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, (Mahagenco) मध्ये 34 जागांसाठी कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) पद भरती 2023
Maharashtra State Power Generation Company Limited (Mahagenco) Apply Online for 34 Junior Officer (Security) Posts Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
Advt No :- 01/2023
एकुण जागा :- 34 जागा
पदाचे नाव :- कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा)
शैक्षणिक पात्रता :- पदवीधर
वयोमर्यादा :- दि 17 फेब्रुवारी 2022 रोजी 38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- खुला प्रवर्ग: ₹500+GST, राखीव प्रवर्ग ₹300+GST
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक :- 17 फेब्रुवारी 2023