महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभाग (MAHA Bhulekh) मध्ये 1013 जागांसाठी भरती 2021
Department of Land Records Maharashtra, (MAHA Bhulekh), Apply Online for 1013 Surveyor and Clerk Posts recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :- 1013 जागा
पदाचे नाव :- भूकरमापक तथा लिपिक
1 ) पुणे विभाग – 163
2 ) कोकण विभाग, मुंबई – 244
3 ) नाशिक विभाग – 102
4 ) औरंगाबाद विभाग – 207
5 ) अमरावती विभाग – 108
6 ) नागपूर विभाग – 189
शैक्षणिक पात्रता :- डिप्लोमा/पदवी/पदव्यूत्तर पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी) किंवा (10वी पास + ITI (सर्वेक्षक)), टायपिंग (मराठी 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि.)
वयोमर्यादा :- दि 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे, (मागासवर्गीय/दिव्यांग 05 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- अमागास प्रवर्ग ₹300/-, मागास प्रवर्ग ₹150/-
परीक्षा दिनांक :- 23 जानेवारी 2022
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन