केंद्रीय विद्यालय (KV) सोलापूर शिक्षक पद भरती 2021
Kendriya Vidyalaya Sanghatan, (KV) Solapur, Apply For Teachers post Recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- सोलापुर (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- जागा निर्दिष्ट नाही
पदाचे नाव / शैक्षणिक पात्रता :-
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- इच्छुक उमेद्वार APPLY लिंक मध्ये दिलेल्या गुगल फॉर्म भरुन, जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन थेट मुलाखतीकरिता जाऊ शकता.
मुलाखतीचे ठिकाण :- केंद्रीय विद्यालय क्रिली सोलापूर मोदी रेल्वे गेटजवळ, मोदी सोलापूर- 413001
थेट मुलाखत दिनांक :- 22 ते 25 मार्च 2021
अर्ज नमुना पहा :- CLICK HERE