केंद्रीय विद्यालय (KV), उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव भरती 2021

0

केंद्रीय विद्यालय, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव भरती 2021

Kendriy Vidyalay (KV), Walk in Interview for PRT, TGT, PGT, computer training, yoga teacher, data entry operator, counselor Post recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :-  जळगाव, महाराष्ट्र

Advt No :- 

एकुण जागा :- कंत्राटी जागा 

पदाचे नाव :-
1) PRT
2) TGT (विज्ञान- जैव ग्रुप, सामाजिक विज्ञान, इंग्रजी, हिंदी आणि गणित)
3) PGT (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, इंग्रजी, हिंदी आणि संगणक विज्ञान)
4) संगणक प्रशिक्षक
5) योग शिक्षक
6) डेटा एंट्री ऑपरेटर
7) समुपदेशक

शैक्षणिक पात्रता :-
1) PRT – किमान 50% गुणांसह 10वी / 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता आणि दोन वर्ष कालावधीचा मूलभूत शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) पास, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांद्वारे शिकवण्याची क्षमता.
2) TGT – किमान 50% गुणांसह संबंधित विषयांमध्ये पदवी, शिक्षक पात्रता परीक्षा (CTET)
3) PGT – किमान 50% गुणांसह संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा BE / B Tech/MCA/BCA/B Sc (संगणक), B.Ed, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांद्वारे शिकवण्याची क्षमता.
4) संगणक प्रशिक्षक – किमान 50% गुणांनासह संबंधित विषयात B.E / B. Tech आणि PG डिप्लोमा / M.Sc. / MCA / B.Sc./ BCA किंवा समतुल्य पदवीव्युत्तर पदवी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांद्वारे शिकवण्याची क्षमता.
5) योग शिक्षक – किमान 50% गुणांसह पदवी, योग प्रशिक्षकामध्ये व्यावसायिक प्रशिक्षण किंवा प्रमाणपत्र
6) डेटा एंट्री ऑपरेटर – किमान 50% गुणांसह 12वी पास, टायपिंग (इंग्रजी 40 श. प्र. मी. हिंदी किंवा मराठी 30 श. प्र. मी.)
7) समुपदेशक – BA/B.Sc. (मानसशास्त्र) आणि डिप्लोमा (समुपदेशन)

वयोमर्यादा :- 

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत

मुलाखतीची पत्ता :- केंद्रीय विद्यालय, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव 

मुलाखत दिनांक :- 29 ऑक्टोबर 2021

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here