कोकण रेल्वे (Konkan Railway) मध्ये 09 जागांसाठी पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पद भरती 2022

0
Konkan Railway

कोकण रेल्वे (Konkan Railway) मध्ये 09 जागांसाठी पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पद भरती 2022

Konkan Railway Corporation Limited (KRCL) Apply walk in Interview for 09 Assistant Project Engineer (Fabrication), Sr. Technical Assistant (Fabrication) Post recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- कोकण रेल्वे विभाग

Advt No :- CO/P-R/1C/2022

एकुण जागा :- 09 जागा 

पदाचे नाव :-
1) सहाय्यक प्रकल्प अभियंता – 03
2) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 06

शैक्षणिक पात्रता :-
1) सहाय्यक प्रकल्प अभियंता – 03किमान 55% गुणांसह पदवी (सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनीअरिंग) किंवा समकक्ष, 08 वर्ष अनुभव
2) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – किमान 55% गुणांसह पदवी (सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनीअरिंग) किंवा समकक्ष, 03 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- दि 01 जानेवारी 2022 रोजी (SC/ST 05 वर्षे सूट, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)ड
1) सहाय्यक प्रकल्प अभियंता – 45 वर्षापर्यंत
2) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 35 वर्षापर्यंत

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/EWS/PWD/अल्पसंख्यक/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – जाहिरात मधिल अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर यावे.

मुलाखत पत्ता आणि वेळ :- एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार येथे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.
सेक्टर-40, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई, 400706.

नोंदणीची वेळ :- 09.00 ते 12:00

मुलाखत दिनांक :- 07 फेब्रुवारी 2022.

 Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here