कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड मध्ये 17 जागांसाठी लिपिक पद भरती 2023

0

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर मध्ये 17 जागांसाठी लिपिक पद भरती 2023

Kolhapur District Urban Banks Cooperative Association Limited, Kolhapur Apply for 17 Clerk Posts recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- कोल्हापुर

Advt No :-

एकुण जागा :- 17 जागा

पदाचे नाव :- लिपिक

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी, MSCIT किंवा समकक्ष संगणक पात्रता

वयोमर्यादा :- 35 वर्षापर्यंत

फी :- RTGS / NEFT ₹590/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर जाहिरात दिलेल्या अटी शर्तीप्रमाणे करुन पाठवावी.

अर्ज पाटःअविण्याचा पत्ता :- POST BOX NO. 304, KOLHPAUR CITY H.O. 416012

अर्ज अंतिम दिनांक :- 08 मार्च 2023 (05.00 PM)

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here