महाराष्ट्रातील विविध जागांंसाठी रोजगार खाजगी कंपनीमध्ये भरती मेळावा 2022 (Job Fair)

0
mahaswayam

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा महाराष्ट्र, विविध जागांंसाठी रोजगार खाजगी कंपनीमध्ये भरती मेळावा 2022 (Job Fair)

Pandit Dindayal Upadhyay Job Fair, Apply For Trainee ITI, Electrician, Sales Trainee, Market Development Executive, EPP Trainee, LIC Agent, Worker, JR. Accountant, Executive HR / Recruitment Officer post Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र

एकुण जागा :- 1500 च्या वर

पदाचे नाव :- प्रशिक्षणार्थी ITI, इलेक्ट्रिशियन, सेल्स ट्रेनी, मार्केट डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, EPP ट्रेनी, LIC एजंट, वर्कर, JR. लेखापाल, एक्झिक्युटिव्ह HR / रिक्रूटमेंट ऑफिसर

शैक्षणिक पात्रता :- 8 वी / 10 वी / 12 वी / ITI / B.Pharm / D.Pharm / B.E./ B.Tech / पदवीधर / डिप्लोमा / MSW/ BSW/ MBA

महाराष्ट्रमधील जिल्ह्यातील मेळावे, मेळावा दिनांक, रिक्तपदे आणि ऑनलाईन अर्ज करा :-

अनु क्र जागा जिल्हा मेळाव्याची  तारीख रिक्त पदे अर्ज करा
1 25 सातारा 07 ऑक्टोबर 2022 पहा अर्ज करा
2 36 हिंगोली 14 ऑक्टोबर 2022 पहा
3 193 वर्धा 14 ऑक्टोबर 2022 पहा
4 656 परभणी 14 ऑक्टोबर 2022 पहा
5 343 अमरावती 15 ऑक्टोबर 2022 पहा

 

मेळाव्याचे ठिकाण :- इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक व्दारे नोंदणी करावे. रजिस्ट्रेशन केलेल्या उमेद्वाराचे ऑनलाईन मुलाखत घेण्यात येईल, अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – महास्वयम या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे.

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here