नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT), औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रथम आणि द्वितीय वर्षाचा निकाल 2022
National Council for Vocational Training (NCVT) , ITI First and Second Year Result 2022 (NCVT MIS ITI Result 2022)
नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) च्या व्यवस्थापन माहिती प्रणालीद्वारे ITI प्रथम आणि द्वितीय वर्षाचा निकाल (NCVT MIS ITI निकाल 2022) घोषित करण्यात आला आहे. परीक्षेत बसलेले उमेदवारांनी खालील लिंकवर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. NCVT ITI निकाल 2022 तपासण्यासाठी उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक, वडिलांचे नाव, जन्मतारीख इ. सबमिट करणे आवश्यक आहे.
निकाल पहा :- CLICK HERE