विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) मध्ये 80 जागांसाठी भरती 2020
Indian Space Research Organisation (ISRO), Vikram Sarabhai Space Centre (VSSC) Apply Online for 80 Scientist / Engineer-SD, Scientist / Engineer-SC, Medical Officer-SD, & Medical Officer-SC Posts recruitment.
नोकरीचे ठिकाण :- तिरुवनंतपुरम (केरळ)
Advt No :- VSSC-313
एकुण जागा :- 80 जागा
पदाचे नाव :- 1) सायंटिस्ट/इंजिनिअर-SD – 19
2) सायंटिस्ट/इंजिनिअर-SC – 59
3) मेडिकल ऑफिसर-SD – 01
4) मेडिकल ऑफिसर-SC – 01
शैक्षणिक पात्रता :- 1) सायंटिस्ट/इंजिनिअर-SD – Ph.D/ M.E / M.Tech/ B.E / B.Tech/ M.Sc.
2) सायंटिस्ट/इंजिनिअर-SC – M.E / M.Tech/ B.E / B.Tech/ M.Sc.
3) मेडिकल ऑफिसर-SD – MD (जनरल मेडिसिन)
4) मेडिकल ऑफिसर-SC – 02 वर्षे अनुभवासह MBBS
वयोमर्यादा :- 1) सायंटिस्ट/इंजिनिअर-SD / मेडिकल ऑफिसर-SD – जाहिरातीमध्ये वयाची अट दिलेली नाही.
2) सायंटिस्ट/इंजिनिअर-SC / मेडिकल ऑफिसर-SC – 03 जानेवारी 2020 रोजी 18 ते 35 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
फी :- GEN/OBC ₹250/-, SC/ST/PWD/ExSM/महिला फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 04 जानेवारी 2021
अंतिम दिनांकमध्ये मुदतवाढ शुध्दिपत्रक :- पहा