इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड (IREL) मुंबई (IREL) मध्ये 54 जागांसाठी विविध पद भरती 2021

0

इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड (IREL) मुंबई (IREL) मध्ये 54 जागांसाठी विविध पद भरती 2021

Indian Rare Earths Limited (IREL) Mumbai Apply for 54 Graduate Trainee, Diploma Trainee, Junior Supervisor, Personal Secretary and Tradesman Trainee (ITI) post recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- सं/Advt.No.CO/HRM/07/2021

एकुण जागा :- 54 जागा

पदाचे नाव :-
गैर-संघटित पर्यवेक्षण श्रेणी
1) पदवीधर ट्रेनी (वित्त) – 07
2) पदवीधर ट्रेनी (HR) – 06
3) डिप्लोमा ट्रेनी (तांत्रिक) – 18
4) कनिष्ठ पर्यवेक्षक (राजभाषा) – 01
5) वैयक्तिक सचिव – 02
गैर-कार्यकारी (कामगार) श्रेणी
6) ट्रेड्समॅन ट्रेनी (ITI) – 20

शैक्षणिक पात्रता :-
1) पदवीधर ट्रेनी – किमान 60% गुणांसह (SC/ST 50% गुण) CA / CMA / B Com / कोणत्याही शाखेची पदवी
3) डिप्लोमा ट्रेनी – किमान 60% गुणांसह (SC 50% गुण) डिप्लोमा (मायनिंग / केमिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / सिव्हिल इंजिनीअरिंग) किंवा समकक्ष
2) कनिष्ठ पर्यवेक्षक (राजभाषा) – अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय म्हणून इंग्रजीसह मास्टर डिग्री, 1 वर्ष संबंधित कामाचा अनुभव किंवा अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय म्हणून किंवा पदवी स्तरावर हिंदीसह मास्टर डिग्री 1 वर्ष संबंधित कामाचा अनुभव
4) वैयक्तिक सचिव – इंग्रजीसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर, टायपिंग इंग्रजी 40 श.प्र.मि. आणि स्टेनोग्राफिक कौशल्य, संगणकाचे ज्ञान, 1 वर्ष संबंधित कामाचा अनुभव
5) ट्रेड्समॅन ट्रेनी (ITI) – 10वी पास, संबंधित ITI ट्रेड, 02 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- (SC/ST 05 वर्ष, OBC (NCL) 03, PwBD 10 वर्ष वर्ष सवलत)
1) पदवीधर ट्रेनी / डिप्लोमा ट्रेनी – 26 वर्षापर्यंत
2) कनिष्ठ पर्यवेक्षक (राजभाषा) / वैयक्तिक सचिव – 30 वर्षापर्यंत
3) ट्रेड्समॅन ट्रेनी (ITI) – 35 वर्षापर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 05 ऑक्टोबर 2021 (23:59 HRS)

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here