इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड (IRCON) मध्ये 74 जागांसाठी भरती 2021
Ircon International Limited (IRCON) Apply Online for 74 Works Engineer (Civil/S&T) Posts recruitment.
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.
Advt No :- C-02/2021
एकुण जागा :- 74 जागा
पदाचे नाव :-
1) वर्क्स इंजिनिअर (सिव्हिल) – 60
2) वर्क्स इंजिनिअर (S&T) – 14
शैक्षणिक पात्रता :- किमान 60% गुणांसह
1) वर्क्स इंजिनिअर (सिव्हिल) – BE (सिव्हिल इंजिनिअरिंग), 01 वर्ष अनुभव
2) वर्क्स इंजिनिअर (S&T) – BE (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / कॉम्प्युटर सायन्स), 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा :- दि 01 मार्च 2021 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
फी :- GEN/OBC₹100/-, SC/ST/PWD/ExSM/महिला फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – ऑनलाईन अर्ज भरून अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवावी.
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची अंतिम दिनांक :- 28 एप्रिल 2021
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- DGM/HRM, Ircon International Ltd., C-4, District Centre, Saket, New Delhi 110017