इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये 56 जागांसाठी नॉन-एक्झिक्युटिव्ह पद भरती 2022
Indian Oil Corporation Limited (IOCL) Apply Online for 56 Non-executive Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- पाइप लाइन विभाग
Advt No :- PL/HR/ESTB/RECT-2022(2)
एकुण जागा :– 56 जागा
पदाचे नाव :- नॉन-एक्झिक्युटिव्ह
1) इंजिनिअरिंग असिस्टंट (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, T&I, ऑपरेशन्स)
2) टेक्निकल अटेंडंट I
शैक्षणिक पात्रता :-
1) इंजिनिअरिंग असिस्टंट (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, T&I, ऑपरेशन्स) – डिप्लोमा (मॅकेनिकल / ऑटोमोबाईल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ कम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन आणि नियंत्रण / इन्स्ट्रुमेंटेशन आणि प्रक्रिया नियंत्रण / इलेक्ट्रॉनिक्स / मॅकेनिकल / ऑटोमोबाईल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ कम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन आणि नियंत्रण / इन्स्ट्रुमेंटेशन आणि प्रक्रिया नियंत्रण / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग)
2) टेक्निकल अटेंडंट I – 10 वी पास, ITI (इलेक्ट्रीशियन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / फिटर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट) / मशीनिस्ट / मशीनिस्ट (ग्राइंडर) / मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम / टर्नर / वायरमन / ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) / मेकॅनिक औद्योगिक माहिती / इलेक्ट्रॉनिक्स आणि एसएम / मेकॅनिक (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर) / मेकॅनिक (डिझेल)) ट्रेड मध्ये पास
वयोमर्यादा :- दि 12 सप्टेबर 2020 रोजी 18 ते 26 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- GEN/OBC/EWS ₹100/-, SC/ST/विकलांग फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 10 ऑक्टोबर 2022 (06.00 PM)
भरती संबंधिचे इतर महत्वाचे फॉर्म :- CLICK HERE