इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये 39 जागांसाठी भरती 2022
Indian Oil Corporation Limited (IOCL) Apply Online for 39 Non-Executive Personnel in Workmen category Junior Operator (Aviation) Grade I Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- दक्षिण विभाग
Advt No :- IOCL/MKTG/SR/REC/2022
एकुण जागा :– 39 जागा
पदाचे नाव :- नॉन-एक्झिक्युटिव्ह – जूनियर ऑपरेटर (एव्हिएशन) ग्रेड I
शैक्षणिक पात्रता :- GEN/EWS/OBC प्रवर्ग किमान 45% आणि SC/ST 40% गुणांसह 12 वी पास, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेल्या वैध जड वाहन चालविण्याचा परवाना, HMV चालविण्याचा 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा :- दि 30 जुन 2022 रोजी GEN/EWS 18 ते 26 वर्ष (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- रु GEN/OBC/EWS ₹150/-, SC/ST/PWD फी नाही
परीक्षा दिनांक :-
लेखी परीक्षा दिनांक – 21 ऑगस्ट 2022
DV आणि ड्रायव्हिंग चाचणी परीक्षा दिनांक – 20 ते 24 सप्टेंबर 2022
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 29 जुलै (10.00 PM)