इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये 106 जागांसाठी एक्झिक्युटिव पद भरती 2023

0
IOCL

इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये 106 जागांसाठी एक्झिक्युटिव पद भरती 2023

Indian Oil Corporation Limited (IOCL) Apprentice Apply Online for 160  Executive Level L1 & Executive Level L2 Posts recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- RD/FTE-2023

एकुण जागा : 106 जागा

पदाचे नाव :- 
1) एक्झिक्युटिव लेवल L1 – 96
2) एक्झिक्युटिव लेवल L2 – 10

शैक्षणिक पात्रता :- (GEN/OBC 50% गुण, SC/ST/PWD 40% गुणांसह पास)
1) एक्झिक्युटिव लेवल L1 – पदवी (मेकॅनिकल/सिव्हिल/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग), 05 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा (मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग), 10 वर्षे अनुभव
2) एक्झिक्युटिव लेवल L2 – पदवी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग), 10 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा (मेकॅनिकल इंजिनिअरिंग), 15 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 22 मार्च 2023 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) एक्झिक्युटिव लेवल L1 – 35 वर्षांपर्यंत
2) एक्झिक्युटिव लेवल L2 – 45 वर्षांपर्यंत

फी :- GEN/OBC/EWS ₹300/-, SC/ST/PWD फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन/ऑफलाईन – ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट खालील पत्यावर पाठवावी

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- The Advertiser, Post Box No.3096, Head Post Office, Lodhi Road, New Delhi 110003

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 22 मार्च 2023 (05:00 PM)

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची अंतिम दिनांक :- 06 एप्रिल 2023

Notification Apply

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here