इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये 137 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2022

0

इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये 137 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2022

Indian Oil Corporation Limited (IOCL) Apprentice Apply Online for 137  Non-executive Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- पाइप लाइन विभाग

Advt No :- PL/HR/ESTB/RECT-2020(1)

एकुण जागा : 137 जागा

पदाचे नाव :- नॉन-एक्झिक्युटिव्ह
1) इंजिनिअरिंग असिस्टंट (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, T&I, ऑपरेशन्स)
2) टेक्निकल अ‍टेंडंट I

शैक्षणिक पात्रता :-
1) इंजिनिअरिंग असिस्टंट (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, T&I, ऑपरेशन्स) – डिप्लोमा (यांत्रिक अभियांत्रिकी / ऑटोमोबाईल अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ कम्युनिकेशन अभियांत्रिकी / इन्स्ट्रुमेंटेशन आणि नियंत्रण अभियांत्रिकी / इन्स्ट्रुमेंटेशन आणि प्रक्रिया नियंत्रण अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / मीचॅनिकल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ कम्युनिकेशन अभियांत्रिकी / इन्स्ट्रुमेंटेशन आणि नियंत्रण अभियांत्रिकी / इन्स्ट्रुमेंटेशन आणि प्रक्रिया नियंत्रण अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी)
2) टेक्निकल अ‍टेंडंट I – 10 वी पास, ITI (इलेक्ट्रीशियन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / फिटर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट) / मशीनिस्ट / मशीनिस्ट (ग्राइंडर) / मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम / टर्नर / वायरमन / ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) / मेकॅनिक औद्योगिक माहिती / इलेक्ट्रॉनिक्स आणि एसएम / मेकॅनिक (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर) / मेकॅनिक (डिझेल)) ट्रेड मध्ये पास

वयोमर्यादा :- दि 22 जानेवारी 2020 रोजी कमाल 26 वर्षे. (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- रु GEN/OBC ₹100/-, SC/ST/PWD फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 18 फेब्रुवारी 2022 (06.00 PM)

भरती संबंधिचे इतर महत्वाचे फॉर्म :- CLICK HERE

Notification Apply

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here