भारतीय नौदल, वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई, 127 जागांची भरती 2022
Indian Navy, Headquarter Western Naval Command (WNC) Mumbai, 127 Pharmacist, Fireman, Pest control worker post Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)
Advt No :- ABS/01/2022
एकुण जागा :- 127 जागा
पदाचे नाव :-
1) फार्मासिस्ट – 01
2) फायरमन – 120
3) पेस्ट कंट्रोल वर्कर – 06
शैक्षणिक पात्रता :-
1) फार्मासिस्ट – 10वी पास, फार्मसी कायदा अंतर्गत नोंदणी
2) फायरमन – 10वी पास, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि कठोर कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असणे आवश्यक आहे
3) पेस्ट कंट्रोल वर्कर – 10वी पास, हिंदी आणि प्रादेशिक भाषा वाचण्याची आणि बोलण्याची क्षमता
शारिरिक पात्रता :- (फायरमन)
शारिरिक पात्रता :- (फायरमन)
उंची – शूजशिवाय 165 सेमी (ST प्रवर्गसाठी 2.5 सेमी उंचीमध्ये सवलत)
छाती – 81.5 सेमी फुगुवुन 5 सेमी अधिक
वजन – किमान 50 किलो
वयोमर्यादा :- दि 20 मार्च 2022 रोजी 18 ते 56 वर्षे
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Flag Officer Commanding-in-Chief, (for SO ‘CP’), Headquarters Western Naval Command, Ballad Pier, Near Tiger Gate, Mumbai 400001, Maharashtra
अर्ज अंतिम दिनांक :- 26 एप्रिल 2022
Leave a replyi am agree Indian Navy
I want this job
Please
Ganesh Savarkar
Please 🙏