भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये 248 जागांसाठी ट्रेड्समन पद भरती 2023
Indian Navy, Apply Online for 248 Tradesman Skilled Posts Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
Advt No :- 01/2023/NAD
एकुण जागा :- 248 जागा (महाराष्ट्र – 117 जागा)
पदाचे नाव :- ट्रेड्समन स्किल्ड
शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, संबंधित ट्रेड मध्ये ITI पास (इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इलेक्ट्रोप्लेटर/फिटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मशीनिस्ट/मेकॅनिक/संप्रेषण उपकरणे देखभाल) किंवा 10वी पास आणि अप्रेंटिस ट्रेनिंग
वयोमर्यादा :- दि 06 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- GEN/OBC ₹250/-, SC/ST/ExSM/महिला फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक :- 06 मार्च 2023 (11:30 PM)
अर्ज सुरुवात दिनांक :- 07 फेबृवारी 2023