भारतीय सैन्य (Indian Army), लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) पुणे येथे 58 जागांसाठी भरती 2022

0

भारतीय सैन्य (Indian Army), लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) पुणे येथे 58 जागांसाठी भरती 2022

Indian Army, College Of Military Engineering (CME), Apply for 58 Associate Professor & Assistant Professor Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 58 जागा

पदाचे नाव :-
1) असोसिएट प्रोफेसर – 01
2) असिस्टंट प्रोफेसर – 57

शैक्षणिक पात्रता :- 
1) असोसिएट प्रोफेसर – B.E/B.Tech./M.E/B.Tech. (इलेक्ट्रिकल)
2) असिस्टंट प्रोफेसर – B.E/B.Tech./M.E/B.Tech./M.Sc/M.A/B.Arch./M.Arch.

वयोमर्यादा :- कमाल 56 वर्षांपर्यंत

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- इमेलद्वारा / ऑफलाईन – उमेदवारांनी आपल्या स्वयम् साक्षांकित केलेल्या कागदपत्रांच्या प्रती खालील इमेलवर पाठवाव्यात आणि हार्ड कॉपि खालील पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठवाव्यात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :- femcme2022@gmail.com

कागदपत्रांच्या प्रति पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- S.O.1, COORD, फॅकल्टी ऑफ इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME), दापोडी, पुणे 411031

अर्ज अंतिम दिनांक :- 10 मार्च 2022

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here