भारतीय सैन्य (Indian Army) JAG एंट्री स्कीम कोर्स एप्रिल 2023 साठी भरती 2022
Indian Army, Apply Online for 07 for Judge Advocate General Branch (JAG) Entry Scheme 30th Course April 2023, Short Service Commission (NT) Course for Law Graduates (unmarried Men and Women both) post recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :- 07 जागा (अविवाहित पुरुष – 05 आणि अविवाहित महिला – 02)
कोर्सचे नाव :- जज अॅड्व्हकेट जनरल ब्रॅंच (JAG) इन्ट्री स्किम 30th कोर्स एप्रिल 2022
पदाचे नाव :- कायदा पदवीधर (पुरुष आणि महिला) JAG एंट्री स्कीम
शैक्षणिक पात्रता :- बार कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त कॉलेज/विद्यापीठातील किमान 55% गुणांसह LLB (उमेदवार बार कौन्सिल ऑफ इंडिया/स्टेटमध्ये वकील म्हणून नोंदणीसाठी पात्र असावेत.)
वयोमर्यादा :- दि 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 27 वर्ष, (उमेद्वाराचा जन्म 02 जानेवारी 1996 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान झालेला असावा)
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 22 सप्टेबर 2022 (03:00 PM)