भारतीय सैन्य दल, हेड क्वार्टर सेंट्रल कमांड (HQCC) मध्ये 88 जागांसाठी ग्रुप C पदा भरती 2022
Indian Army, Headquarter Central Command (HQCC), Apply Online for for 88 Cook & Ward Assistant (Female), Group-C Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- जबलपूर (मध्यप्रदेश)
Advt No :-
एकुण जागा :- 88 जागा
पदाचे नाव :-
1) कुक – 04
2) वार्ड सहायिका – 84
शैक्षणिक पात्रता :-
1) कुक – 10वी पास, भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
2|) वार्ड सहायिका – 10वी पास
वयोमर्यादा :- दि 01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 25 वर्षे
फी :- ₹100/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफ़लाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरु खालील पत्त्यावर संबंधित कागदपत्रासह पाठवावा, उमेदवारांनी लिफाफ्याच्या वरच्या बाजूला कॅपिटल लेटरमध्ये Application for the post of ………….आणि लिफाफ्याच्या डाव्या हाताच्या कोपर्यात कॅटेगरी स्पष्टपणे लिहावी. (विस्तृत माहिती करिता जाहिरात निट वाचावी)
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- HQ Central Command (BOO-1), Military Hospital, Jabalpur (M.P.) 482001