भारतीय सैन्य दल (Indian Army) मध्ये 194 जागांसाठी भरती 2021
Indian Army Apply Online for 194 Junior Commissioned Officers (Religious Teachers) Post Recruitment
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :-
एकुण जागा :- 194 जागा
कोर्सचे नाव :- RRT 91, 92, 93, 94 & 95 कोर्स
पदाचे नाव :- ज्युनियर कमीशन ऑफिसर (धार्मिक शिक्षक)
1) पंडित – 171
2) पंडित (गोरखा) – 09
3) ग्रंथी – 05
4) मौलवी (सुन्नी) – 05
5) मौलवी (शिया) – 01
6) Padre – 02
7) बोध मोंक – 01
शैक्षणिक पात्रता :- उमेद्वार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा, धार्मिक संप्रदायानुसार पात्रता.
शारीरिक पात्रता :-
1) उंची – GEN 160 सेमी / गोरखा आणि लडाखी प्रांतातील उमेदवारांसाठी – 157 Cm / अंदमान आणि निकोबार बेट, लक्षद्वीप – 155 Cm (केवळ स्थानिक)
2) छाती – 77 Cm
3) वजन – GEN – 50 KG / गोरखा और लद्दाखी क्षेत्र के उम्मीदवार – 48 KG
वयोमर्यादा :- उमेद्वराचा जन्म 01 ऑक्टोबर 1987 ते 30 सप्टेंबर 1996 दरम्यान झालेला असवा.
फी :- फी नाही
लेखी परीक्षा दिनांक :- 27 जून 2021
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक :- 09 फेब्रुवारी 2021 (05:00 PM)