भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये SSC ऑफिसर भरती 2021

0
navy

भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये SSC ऑफिसर भरती 2021

Indian Navy SSC Officer Apply Online for 17 Short Service Commission Officer for Executive Branch & Technical Branch Entries -June 2021 Course post recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :-

एकुण जागा :- 17 जागा

पदाचे नाव :- शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स करिता कार्यकारी शाखा आणि तंत्रज्ञान शाखा प्रवेश कोर्स – जून 2021
1) स्पोर्ट्स ब्रॅन्च – 01
2) लॉ ब्रॅन्च – 02
3) नेव्हल कन्स्ट्रक्टर ब्रॅन्च – 14

शैक्षणिक पात्रता :- 
1) स्पोर्ट्स – पदव्युत्तर पदवी / BE/B.Tech, उमेदवाराने अ‍ॅथलेटिक्स / टेनिस / फुटबॉल / हॉकी / बास्केटबॉल / पोहण्याच्या वरिष्ठ स्तरावरील राष्ट्रीय चँपियनशिप / खेळांमध्ये भाग घेतलेले उमेद्वार
2) लॉ – किमान 55% गुणांसह कायद पदवी (LLB)
3) नेव्हल कन्स्ट्रक्टर – किमान 60% गुणांसह BE/B.Tech (मेकॅनिकल/ सिव्हिल/ एरोनॉटिकल/ एरो स्पेस/ मेटलटर्जी /नेव्हल आर्किटेक्चर/ ओशन इंजिनिअरिंग/मरीन इंजिनिअरिंग /शिप टेक्नोलॉजी/शिप बिल्डिंग/शिप डिझाइन)

वयोमर्यादा :-
1) स्पोर्ट्स – उमेद्वाराचा जन्म 02 जुलै 1994 ते 01 जुलै 1999 दरम्यान झालेला असावा.
2) लॉ – उमेद्वाराचा जन्म 02 जुलै 1994 ते 01 जुलै 1999 दरम्यान झालेला असावा.
3) नेव्हल कन्स्ट्रक्टर – उमेद्वाराचा जन्म 02 जुलै 1996 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान झालेला असावा.

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन 

अर्ज अंतिम दिनांक :- 1) स्पोर्ट्स & लॉ – 07 फेब्रुवारी 2021
2) नेव्हल कन्स्ट्रक्टर – सुरुवात दिनांक 10 फेब्रुवारी 2021, अंतिम दिनांक 18 फेब्रुवारी 2021

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here