आयकर विभाग (Income Tax) मध्ये 38 जागांची खेळाडू पद भरती 2021

0

आयकर विभाग (Income Tax) मध्ये 38 जागांची खेळाडू पद भरती 2021

Income Tax Department Apply for 38 Inspector of Income Tax, Tax Assistant, & Multi Tasking Staff (MTS) Posts recruitment.

 

 

नोकरीचे ठिकाण :- चेन्नई (आंध्रप्रदेश)

Advt No :- GTRE/HRD/026 & 027

एकुण जागा :- 38 जागा

पदाचे नाव :- 1) आयकर निरीक्षक – 12
2) कर सहाय्यक – 16
3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 10

शैक्षणिक पात्रता :- 1) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 10वी पास, संबंधित क्रीडा पात्रता
2) उर्वरित सर्व पदे – कोणत्याही शाखेचा पदवीधर, संबंधित क्रीडा पात्रता.

टिप :- खेळाडुची कोणत्या खेळात प्रविणता असावी त्यासाठी जाहिरात पहावी.

वयोमर्यादा :- दि 01 एप्रिल 2020 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 17 जानेवारी 2021

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here