इंडियन मिलिटरी अकॅडेमी (IMA) मध्ये 188 जागांसाठी ग्रुप C पद भरती 2021

0
army

इंडियन मिलिटरी अकॅडेमी (IMA) मध्ये 188 जागांसाठी ग्रुप C पद भरती 2021

Indian Military Academy (IMA) Dehradun Apply for 188 Group C Posts – Cook Special, Cook IT, MT Driver (Ordinary Grade), Boot Maker/ Repairer, LDC, Masalchi, Waiter, Fatigueman, MTS (Safaiwala), Groundsman, GC Orderly, MTS (Chowkidar), Groom, Barber, Equipment Repairer and Other Post recruitment 2021

 

 

नोकरीचे ठिकाण :- कारवार & गोवा

Advt No :-

एकुण जागा :- 188 जागा

पदाचे नाव :-
1) कुक स्पेशल – 12
2) कुक IT – 03
3) MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी) – 10
4) बूट मेकर/रिपेयर – 01
5) निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 03
6) मसालची – 02
7) वेटर – 11
8) फातिगमन – 21
9) MTS (सफाईवाला) – 26
10) ग्राउंड्समन – 46
11) GC ऑर्डली – 33
12) MTS (चौकीदार) – 04
13) ग्रूम – 07
14) बार्बर – 02
15) इक्विपमेंट रिपेयर – 01
16) सायकल रिपेयर – 03
17) MTS मेसेंजर – 02
18) लॅब अटेंडंट – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) कुक स्पेशल / कुक IT – 10वी पास, भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
2) MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी) – 10वी पास, अवजड वाहनचालक परवाना, 02 वर्षे अनुभव
3) बूट मेकर/रिपेयर – 10वी पास, सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.
4) निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 12वी पास, संगणकावर टाइपिंग (इंग्रजी 35 श.प्र.मि. / हिंदी 30 श.प्र.मि.)
5) मसालची – 10वी पास, मसालचीच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक
6) वेटर – 10वी पास
7) फातिगमन – 10वी पास, फातिगमनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक
8) ग्राउंड्समन – 10वी पास, ग्राउंड्समनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक
9) ग्रूम – 10वी पास, ग्रूमच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक
10) बार्बर – 10वी पास, बार्बर मध्ये प्रवीणता.
11) इक्विपमेंट रिपेयर – 10वी पास, सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे
12) सायकल रिपेयर – 10वी पास, संबंधित कामाचा 02 वर्षे अनुभव
13) उर्वरित सर्व पदे – 10वी पास

वयोमर्यादा :- दि 03 जानेवारी 2022 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी) / GC ऑर्डली / लॅब अटेंडंट – 18 ते 27 वर्षे
2) उर्वरित पदे – 18 ते 25 वर्षे

फी :- GEN ₹50/-, SC/ST/OBC/PH/म.सैनिक फी नाही

अर्ज कारण्याची पद्धत :- ऑफलाईन – ऑफालाईन – स्व:ताच्या पत्त्याचे 2 लिफाफे (आकार 9″X 4″) घेऊन त्यावर प्रत्येकी 5 रुपये स्टॅम्प चिकटवा. 2 लिफाफे, संबंधित कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे योग्यरित्या साक्षंकित करुन मोठ्या लिफाफ्यात टाकुन भारतीय पोस्टाने अर्ज नोंदणीकृत पोस्ट/स्पीड पोस्टद्वारे खालील पत्त्यावर योग्यते स्टॅम्प चिकटऊन पाठवावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Comdt. Indian Military Academy, Dehradun, Uttarakhand 248007

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 03 जानेवारी 2022

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here