इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी (IITM) पुणे, येथे 156 जागांसाठी भरती 2021

1

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी (IITM) पुणे, येथे 156 जागांसाठी भरती 2021

Indian Institute of Tropical Meteorology (IITM) Pune, Apply For
156 Project Scientist, Project Manager, Pogram Manager, Project Consultant, Senior Project Associate, Training Coordinator, Project Associate, Technical Assistant, Scientific Administrative Assistant, and various Posts Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 156 जागा

पदाचे नाव :- प्रोजेक्ट सायंटिस्ट, प्रोजेक्ट मॅनेजर, पोग्राम मॅनेजर, प्रोजेक्ट कन्सल्टंट, सीनियर प्रोजेक्ट असोसिएट, ट्रेनिंग कोऑर्डिनेटर, प्रोजेक्ट असोसिएट, टेक्निकल असिस्टंट, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक आणि विविध पद

पदाचे नाव & वयोमर्यादा :-

शैक्षणिक पात्रता :- संबंधित विषयात M. Sc. Tech / M. Tech / Phd / पदवी / BSc / पदव्युत्तर पदवी

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – इच्छुक उमेदवार आपल्या CV केवळ http://www.tropment.res.in/Careers च्यावर ऑनलाईन सबमिट करावा.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 01 ऑगस्ट 2021

अर्ज सुरुवात दिनांक :-
पद 1 ते 7 – 6 जुलै 2021 (11.30 AM)
पद 8 ते 19 – 12 जुलै 2021

 

 

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here