इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) अ‍ॅड्व्हांस 2023 करिता अर्ज करा

0

इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) अ‍ॅड्व्हांस 2023 करिता अर्ज करा

Institute of Technology (IIT), Apply Online For 04 year B.Tech, B.S. And 05 years B.Arch., Dual Degree B.Tech.M.Tech., Dual Degree B.S.-M.S, Integrated M.Tech. Integrated M.Sc. For degree admission for Academic Year 2023-2024 Joint Entrance Examination (JEE), Advanced 2023

 

परिक्षेचे नाव :- संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) अ‍ॅड्व्हांस 2023

शैक्षणिक पात्रता :- उमेदवाराने 2022 किंवा 2023 मध्ये प्रथमच बारावी (किंवा समतुल्य) परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) अनिवार्य विषयांसह दिलेली असावी आणि उमेदवार हे B.E./B.Tech मधील टॉप 2,50,000 यशस्वी उमेदवारांपैकी (सर्व श्रेणींसह) JEE (मुख्य) 2023 चा पेपर पास असावेत.

(ज्या परदेशी नागरिकांनी भारतात/परदेशात 10+2 स्तरावर किंवा समतुल्य शिक्षण घेतले आहे किंवा शिकत आहे आणि जेईई (प्रगत) 2023 साठी बसू इच्छितात त्यांना जेईई (मुख्य) 2023 लिहिण्याची आवश्यकता नाही. जेईई (मुख्य) 2023 बद्दल पुढील माहिती https://jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावरून मिळेल).

फी :-
वयोमर्यादा :-
1) SC, ST आणि PwD प्रवर्गव्यतिरिक्त उमेदवारांचा जन्म 01 ऑक्टोबर 1998 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा.
2) SC, ST आणि PwD उमेदवारांचा जन्म 01 ऑक्टोबर 1993 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा.

अर्ज प्रक्रिया वेळापत्रक :-
अर्ज करण्याची दिनांक – 30 एप्रील 2023
प्रवेशपत्र डाउनलोड दिनांक – 29 मे ते 04 जुन 2023
पेपर 1 & 2 परीक्षा दिनांक – 04 जून 2023 (रविवार)
निकाल दिनांक – 18 जुन 2023

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :- 07 मे 2023 (11.59PM)

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatsApp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

Apply Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here