इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र (IGCAR) मध्ये 100 जागांसाठी भरती 2023
Indira Gandhi Center for Atomic Research (IGCAR) Apply Online for 100 Junior Research Fellow (JRF) Posts recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- कल्पाक्कम (तमिळनाडु)
Advt No :-
एकुण जागा :- 100 जागा
पदाचे नाव :- ज्युनियर रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रता :- SC/ST/OBC प्रवर्ग व्यतिरिक्त किमान 55% गुणांसह आणि SC/ST/OBC प्रवर्ग 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा :- दि 16 जून 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / ऑफलाईन – ऑनलाईन अर्ज करुन अर्जाची प्रिंट खालील पत्यावर संबंधित कागदपत्रासह पाठवावे, तसेच दिलेल्य ईमेलवर पाठवावे.
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- The Assistant Personnel Officer [R], Recruitment Section, Indira Gandhi Centre for Atomic Research, Chengalpattu District, Kalpakkam- 603 102, Tamil Nadu
सॉफ्ट कॉपी ईमेल करा :- jrfrect@igcar.gov.in
ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक :- 16 जून 2023
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची अंतिम दिनांक :- 21 जून 2023