भारतीय तटरक्षक दल (ICG) SC/ST/OBC उमेद्वारांकरिता भरती 2020

0
ICG

भारतीय तटरक्षक दल (ICG) SC/ST/OBC उमेद्वारांकरिता भरती 2020

Indian Coast Guard (ICG) Apply Online for 25 Assistant Commandant 02/2021 Batch for SC/ST/OBC Candidates recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.

Advt No :- CE-05/2020

एकुण जागा :- 25 जागा (केवळ पुरुष उमेदवारांकरिता)

पदाचे नाव :- असिस्टंट कमांडंट (जनरल ड्युटी) 02/2021 बॅच – SC -05, ST – 14, OBC – 06

शैक्षणिक पात्रता :- 60% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र विषयासह पास), किमान 60% गुणांसह (SC/ST 55% गुण) पदवीधर

वयोमर्यादा :- उमेद्वारांचा जन्म 01 जुलै 1996 ते 30 जून 2000 च्या दरम्यान झालेला असावा.

शारीरिक पात्रता :-
1) उंची – किमान 157 सेमी.
2) छाती – फुगवून 5 सेमी जास्त भरावी.

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

प्रवेशपत्र डाउनलोड दिनांक :- 06 जानेवारी 2021

परीक्षा दिनांक :- 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2021

अर्ज सुरुवात दिनांक :- 21 डिसेंबर 2020

अर्ज अंतिम दिनांक :- 27 डिसेंबर 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here