भारतीय तटरक्षक दल (ICG), मध्ये 26 जागांची विविध पद भरती 2022 (10वी/12वी/ITI)

0
ICG

भारतीय तटरक्षक दल (ICG), मध्ये 26 जागांची विविध पद भरती 2022

Indian Coast Guard (ICG), Apply for 26 Store Keeper, Civil Motor Transport Driver, Electrical Fitter / Electrician / Machinist / Turner / Mechanical Turner / Carpenter, MT Fitter / Mechanic / Ship Fitter / ICE Fitter / Sheet Metal Worker / Electrical Fitter / Welder and Multi Tasking Staff (MTS) Post Recruitment 2022) Post Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- चैन्नई

Advt No :- 

एकुण जागा : 26 जागा

पदाचे नाव :-
1) स्टोअर कीपर ग्रेड II – 04
2) सिव्हिल मोटार वाहतूक चालक (सामान्य श्रेणी) – 02
3) इलेक्ट्रिकल फिटर / इलेक्ट्रिशियन/मशिनिस्ट /टर्नर/मॅकेनिकल टर्नर/कारपेंटर – 04
4) MT फिटर / मॅकेनिक – 01
5) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS – मोटर ट्रान्सपोर्ट क्लीनर, शिपाई, सफाई कामगार, पॅकर) – 08
6) शिप फिटर / ICE फिटर /शीट मेटल वर्कर/इलेक्ट्रिकल फिटर/वेल्डर (कुशल) – 07

शैक्षणिक पात्रता :-
1) स्टोअर कीपर ग्रेड II – 12वी पास, 01 अनुभव
2) सिव्हिल मोटार वाहतूक चालक (सामान्य श्रेणी) – 10वी पास, जड आणि हलकी दोन्ही मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स, मोटार वाहने चालविण्याचा दोन वर्षांचा अनुभव, मोटार यंत्रणेचे ज्ञान
3) MT फिटर / मॅकेनिक – 10वी पास, संबंधित ट्रेडमध्ये ITI, 02 अनुभव
4) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 10वी पास, संबंधित कामाचा 02 अनुभव
5) शिप फिटर / ICE फिटर /शीट मेटल वर्कर/इलेक्ट्रिकल फिटर/वेल्डर – 10वी/ITI पास, संबंधित कामाचा 03 अनुभव
6) उर्वरित सर्व पदे – 10 वी पास किंवा समकक्ष, संबंधित ट्रेडमध्ये अ‍ॅप्रेंटिस किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI सह 1 वर्ष ट्रेड अनुभव) किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये कोणतेही प्रशिक्षण उपलब्ध नसलेल्या ट्रेड्मध्ये 4 वर्ष अनुभव.

वयोमर्यादा :- (SC/ST 05 वर्ष, OBC 03 वर्ष वयामध्ये सवलत)
1) स्टोअर कीपर ग्रेड II / 7) MT फिटर / मॅकेनक – 18 ते 25
2) सिव्हिल मोटार वाहतूक चालक (सामान्य श्रेणी) – 18 ते 27
3) उर्वरित सर्व पदे – 18 ते 27

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातीमधला अर्ज नमुना हिंदी किंवा इंग्रजी मध्ये भरुन संबंधीत कागदपत्र आणि स्व-साक्षांकित रंगीत छायाचित्रासह खालील पत्त्यावर सध्या पोस्टाने पाठवावा, लिफाफ्यावर APPLICATION OF THE POST…………आणि CATEGORY…….लिहावे तसेच अर्जासोबत अर्जदारांनी स्वताचा पत्ता असलेला रु 50/- पोस्टल स्टॅम्प (लिफाफ्यावर पेस्ट केलेले) एक वेगळा कोरा लिफाफा जोडावा. आणि साध्या पोस्टाने अर्ज खालील पत्यावर पाठवावा. अर्जासोबत कोणतेही मूळ प्रमाणपत्रे पाठवायची नाहीत

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Commander Coast Guard Region (East) Near Napier Bridge Fort St George (PO) Chennai 600 009

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 29 नोव्हेंंबर 2022

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here