इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल (IBPS) सिलेक्शन 2557 क्लर्क पदासाठी भरती 2020

0

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) 2557 जागंसाठी भरती 2020

Institute of Banking Personnel Selection (IBPS), Apply Online for 2557 Clerk Posts recruitment.


नोकरीचे ठिकाण :-
 संपूर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 2557 जागा (महाराष्ट्र – 371 जागा)

पदाचे नाव :- क्लर्क

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही पदवी किंवा समकक्ष पात्रतेची पदवी (संगणक साक्षरता, राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकृत भाषेत वाचता / लिहता आणि बोलता आले पाहिजे)

वयोमर्यादा :- (दि 01 सप्टें 2020 रोजी 20 ते 28 वर्षे , (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सूट)

फी :- GEN/OBC ₹850/-, SC/ST/PWD ₹175/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

पुर्व परिक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड :- 18 नोव्हेंंबर 2020

ऑनलाईन पुर्व परीक्षा – 05 डिसेंबर 2020, 12 डिसें 2020 आणि 13 डिसेंबर 2020

मुख्य परिक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड :- 12 जाने 2021

ऑनलाईन मुख्य परीक्षा – 24 जाने 2021

अंतिम दिनांक :29 सप्टेंबर 2020  06 नोव्हेंबर 2020

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

नविन अद्यावत अपडेट जाहिरात :- पहा 

अंतिम दिनांक मध्ये मुदतवाढ शुध्दिपत्रक :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here