इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मार्फत 8582 पेक्षा जास्त जागांसाठी पद भरती 2023

0

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मार्फत 8582 पेक्षा जास्त जागांसाठी पद भरती 2023

Institute of Banking Personnel Selection (IBPS) Apply Online for above 8582 CRP RRB XI Post for – Group A – Officers Scale I, II, III & Group B Office Assistant (Multipurpose) Posts recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- CRP RRBs XII

एकुण जागा :-  8106 च्यावर जागा (महाराष्ट्र – 358 जागा)

भरतीच्या महाराष्ट्राती पदानुसार जागा :-
1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – (महाराष्ट्र – 249 जागा)
2) ऑफिसर स्केल I असिस्टंट मॅनेजर – (महाराष्ट्र – 101 जागा)
3) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) – (महाराष्ट्र – 00 जागा)
4) ऑफिसर स्केल-II (SO) (IT) – (महाराष्ट्र – 04 जागा)
5) ऑफिसर स्केल-II (SO) (CA) – (महाराष्ट्र – 02 जागा)
6) ऑफिसर स्केल-II (SO) (लॉ) – (महाराष्ट्र – 02 जागा)
7) ऑफिसर स्केल-II (SO) (ट्रेझरी मॅनेजर) – (महाराष्ट्र – 00 जागा)
8) ऑफिसर स्केल-II (SO) (मार्केटिंग ऑफिसर) – (महाराष्ट्र – 00 जागा)
9) ऑफिसर स्केल-II (SO) (कृषी अधिकारी) – (महाराष्ट्र – 00 जागा)
10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) – (महाराष्ट्र – 00 जागा)

पदाचे नाव :- ऑफिसर स्केल I आणि ऑफिसर स्केल II पदे
1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – 5538
2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – 2485
3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) – 60
4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) – 03
5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – 08
6) ऑफिसर स्केल-II (लॉ) – 24
7) ऑफिसर स्केल-II (CA) – 21
8) ऑफिसर स्केल-II (IT) – 67
9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) – 332
10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) – 73

शैक्षणिक पात्रता :-
1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – कोणत्याही शाखेतील पदवी, प्रादेशिक भाषेचे ज्ञान, संगणकाचे पुरेसे ज्ञान
2) ऑफिसर स्केल I असिस्टंट मॅनेजर – कोणत्याही शाखेतील पदवी, प्रादेशिक भाषेचे ज्ञान, संगणकाचे पुरेसे ज्ञान
3) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) – किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
4) ऑफिसर स्केल-II (SO) (IT) – किमान 50 % गुणांसह पदवी (इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT)
5) ऑफिसर स्केल-II (SO) (CA) – CA
6) ऑफिसर स्केल-II (SO) (लॉ) – किमान 50% गुणांसह विधी पदवी (LLB)
7) ऑफिसर स्केल-II (SO) (ट्रेझरी मॅनेजर) – CA/MBA (फायनांस)
8) ऑफिसर स्केल-II (SO) (मार्केटिंग ऑफिसर) – MBA (मार्केटिंग)
9) ऑफिसर स्केल-II (SO) (कृषी अधिकारी) – किमान 50% गुणांसह पदवी (कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर) किंवा समकक्ष पात्रता
10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) – किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

अनुभव :-
1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – अनुभव आवश्यकता नाही.
2) ऑफिसर स्केल I असिस्टंट मॅनेजर – अनुभव आवश्यकता नाही.
3) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) – 02 वर्षे अनुभव
4) ऑफिसर स्केल-II (SO) (IT) – 01 वर्षे अनुभव
5) ऑफिसर स्केल-II (SO) (CA) – 01 वर्षे अनुभव
6) ऑफिसर स्केल-II (SO) (लॉ) – 02 वर्षे अनुभव
7) ऑफिसर स्केल-II (SO) (ट्रेझरी मॅनेजर) – 01 वर्ष अनुभव
8) ऑफिसर स्केल-II (SO) (मार्केटिंग ऑफिसर) – 01 वर्ष अनुभव
9) ऑफिसर स्केल-II (SO) (कृषी अधिकारी) – 02 वर्षे अनुभव
10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) – 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 01 जून 2023 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे, दिव्यांग 10 वर्ष, मा सैनिक – सैनिकि सेवा अधिक 03 वर्ष वयामध्ये सवलत)
1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – 18 ते 28 वर्षे
2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – 18 ते 30 वर्षे
3) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) – 21 ते 40 वर्षे
4) उरवरित ऑफिसर स्केल-II (मॅनेजर) सर्व पदे – 21 ते 32 वर्षे

वयोमर्यादा :- (दोन्ही तारखा समाविष्ठ)
1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – उमेद्वारांचा जन्म 03 जुन 1995 ते 31 जून 2005 दरम्यान झालेला असावा.
2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – उमेद्वारांचा जन्म 03 जुन 1993 ते 31 मे 2005 दरम्यान झालेला असावा.
3) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) – उमेद्वारांचा जन्म 03 जुन 1983 ते 31 मे 2002 दरम्यान झालेला असावा.
4) उरवरित सर्व पदे – उमेद्वारांचा जन्म 03 जुन 1991 ते 31 मे 2002 दरम्यान झालेला असावा.

फी :- 
1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – GEN/OBC ₹850/-, SC/ST/PWD/मा. सैनिक ₹175/-
2) उर्वरित सर्व पदे – GEN/OBC ₹850/-, SC/ST/PWD ₹175/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

परीक्षा दिनांक :-

 

 

 

अर्ज अंतिम दिनांक :- 21 जुन 2022 28 जून 2023

ऑनलाईन अर्ज करा :-
1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – CLICK HERE
2) ऑफिसर स्केल I (असिस्टंट मॅनेजर) – CLICK HERE
3) ऑफिसर स्केल II & III – CLICK HERE

Notification

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here