इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) 4045+ जागांसाठी लिपिक पद भरती 2023

0

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मार्फत 4045 पेक्षा जास्त जागांसाठी लिपिक पद भरती 2023

Institute of Banking Personnel Selection (IBPS) Apply Online for 4045 CRP Clerks-XII Post for – Clerk Posts recruitment 2023

 

IBPS लिपिक पद भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2023 – CLICK HERE

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- CRP Clerks-XIII

एकुण जागा :-  4045 च्यावर जागा

पदाचे नाव :- लिपिक (क्लर्क)

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी, संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयोमर्यादा :- दि 01 जुलै 2023 रोजी 20 ते 28 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- GEN/OBC ₹850/-, SC/ST/PWD/मा. सैनिक ₹175/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

परीक्षा वेळापत्रक :-
पूर्व परीक्षा – ऑगस्ट/सप्टेंबर 2023
मुख्य परीक्षा – ऑक्टोबर 2023

अर्ज अंतिम दिनांक :- 21 जुलै 2023 28 जुलै 2023

Notification Apply

 

 

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click Here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatsApp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

 

FORM

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here