इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मार्फत 6000 पेक्षा जास्त लिपिक पद भरती 2022

0

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मार्फत 6000 पेक्षा जास्त जागांसाठी लिपिक पद भरती 2022

Institute of Banking Personnel Selection (IBPS) Apply Online for 6000 CRP Clerks-XII Post for – Clerk Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- CRP Clerks-XII

एकुण जागा :-  6000 च्यावर जागा

पदाचे नाव :- लिपिक

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी, संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयोमर्यादा :- दि 01 जुलै 2022 रोजी 20 ते 28 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- GEN/OBC ₹850/-, SC/ST/PWD/मा. सैनिक ₹175/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

परीक्षा दिनांक :-
पूर्व परीक्षा – सप्टेंबर 2022
मुख्य परीक्षा – ऑक्टोबर 2022

अर्ज अंतिम दिनांक :- 21 जुलै 2022

Notification Apply

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here