हेव्ही व्हेईकल फॅक्टरी (HVF), आवडी येथे 168 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2023

0
HVF

हेव्ही व्हेईकल फॅक्टरी (HVF), आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड युनिट आवडी येथे 168 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2023

Heavy Vehicle Factory (HVF), A unit of Armored Vehicles Corporation Limited Apply Online for 168 ITI and Non ITI Apprentice Posts for 58th Batch Trade Apprentice recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :-  आवडी, चेन्नई

Advt No :- 23-01/HVFTS/58th TA/2023

एकुण जागा :- 168 जागा

पदाचे नाव :- प्रशिक्षणार्थी (अ‍ॅप्रेंटिस)
नॉन ITI
1) फिटर (G) – 32
2) मशिनिस्ट – 36
3) वेल्डर (G&E) – 24
ITI
4) इलेक्ट्रिशियन – 10
5) मशिनिस्ट – 38
6) वेल्डर (G&E) – 28

शैक्षणिक पात्रता :-
1) नॉन ITI उमेद्वार – किमान 50% गुणांसह 10 वी पास (किमान 40% गुणांसह गणित आणि विज्ञान विषय पास)
2) ITI उमेद्वार – किमान 50% गुणांसह 10 वी पास आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI पास

वयोमर्यादा :- दि 14 जुन 2023 रोजी किमान 15 ते 24 वर्षे (SC/ST 05 वर्ष, OBC 03 वर्ष, विकलांग 10 वर्ष वयामध्ये सवलत)

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/PWD/Transgender/महिला ₹70/- (Indian Postal Order)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन, अर्ज सामान्य पोस्टाने सर्व कागदपत्रांसह “58th BATCH TRADE APPRENTICES” या ब्लॉक अक्षरात लिहिलेल्या लिफाफ्यात पाठवणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता :- THE CHIEF GENERAL MANAGER, HEAVY VEHICLES FACTORY, AVADI, CHENNAI 600054. TAMILNADU.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 15 मे ते 14 जुन 2023 (16.45 PM)

Notification

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here