रक्षा मंत्रालय, भारत सरकार, हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये 17 जागांची भरती 2021
HQ Northern Command, Government of India Ministry of Defence, ASC Unit 71 Sub Area, Apply for 17 Fireman, & Labour Posts recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड
Advt No :- 02/2021
एकुण जागा :- 17 जागा
पदाचे नाव :-
1) फायरमन – 15
2) लेबर (कामगार) – 02
शैक्षणिक पात्रता :-
1) फायरमन – 10 वी पास, अग्निशमन यंत्र हाताळण्याचे ज्ञान
2) लेबर (कामगार) – 10 वी पास
वयोमर्यादा :- दि 17 सप्टेंबर 2021 रोजी OPEN 18 ते 25 वर्षे, (SC/ST 30 वर्षे, OBC 28 वर्षे)
फी :- फी नाही.
अर्ज कारण्याची पद्धत :- ऑफलाईन – जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार अर्ज करुन खालील पत्त्यावर साध्या पोस्टाने अर्ज पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Reception Centre (Recruitment Cell) of 5471 ASC Battalion near Barfani Mandir Opposite SD College, Pathankot Cantt (Punjab)
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 17 सप्टेंबर 2021