उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा (HEMRL) पुणे, 45 अ‍ॅप्रेंटिस पद भरती 2021

0

DRDO – उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा (HEMRL) पुणे, 45 अ‍ॅप्रेंटिस पद भरती 2021

High Energy Materials Research Laboratory (HEMRL) Pune, Apply Online 45 Apprentice post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- सुतारवाडी पुणे

Advt No :- 

एकुण जागा :- 45 जागा

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

वयोमर्यादा :- 18 ते 24 वर्ष (OBC 03 वर्ष, SC/ST 05 वर्ष, PWD10 वर्ष सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर ऑनलाईन रजिष्ट्रेशन करुन जाहिरात मध्ये दिलेला अर्ज भरुन खालील इमेलवर आणि पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा ईमेल :- ejournal@hemrl.drdo.in

अर्ज पाठवण्याचा पत्ता :- Director, HEMRL, Sutarwadi, Pune-411021

अर्ज अंतिम दिनांक :- 09 एप्रिल 2021

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here