हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) मध्ये 96 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2022
Hindustan Copper Limited (HCL) 96 Trade Apprentice Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- मालंजखंड (मध्यप्रदेश)
Advt No :- D-31/E-I/App.E/2021-22
एकुण जागा :- 96 जागा
पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, ITI (इलेक्ट्रिशियन/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मेकॅनिक डिझेल/वेल्डर/फिटर/टर्नर/AC & रेफ. मेकॅनिक/ ड्राफ्ट्समन-मेकॅनिक/सर्व्हेअर/कारपेंटर/प्लंबर/बिल्डिंग कन्स्ट्रक्टर) ट्रेड पास किंवा 10वी पास
वयोमर्यादा :- दि 01 एप्रिल 2022 रोजी 25 वर्षांपर्यंत. (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- फी नाही
लेखी परीक्षा दिनांक :- 31 जुलै 2022
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – Apply लिंक मधील अॅप्रेंटिस पोर्टलवर रजिष्ट्रर करुन अर्जाची प्रिंट आणि संबंधित कागदपत्रासह खालील पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Senior Manager (HR),Hindustan Copper Limited,Malanjkhand Copper Project, Tehsil:- Birsa, PO- Malanjkhand, District- Balaghat, Madhya Pradesh 481116