हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये 2000 जागांसाठी भरती 2020

0

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये 2000 जागांसाठी भरती 2020

Hindustan Aeronautics Limited (HAL) Apply for 2000 Visiting Faculty Members and Trade Apprentices Posts recruitment.

नोकरीचे ठिकाण :- बंगलोर

Advt No :- F/TTI/Empanel Faculty/902/2020

एकुण जागा :- 2000 जागा

पदाचे नाव :- 1) विजिटिंग फॅकल्टी मेंबर्स

2) अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता :- 1) विजिटिंग फॅकल्टी मेंबर्स – संबंधित विषयात NAC/डिप्लोमा/पदवी, 10 वर्षे अनुभव.

2) अप्रेंटिस – संबंधित विषयात डिप्लोमा/पदवी+01/02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये NTC/NAC+03 वर्षे अनुभव.

फी :- फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :- tt@hal-india.co.in

अर्ज करण्याची पध्दत :- अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरून  आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमॅटमध्ये तयार करून वरील  ईमेल वर पाठवा.

अंतिम दिनांक :– 05 सप्टेंबर 2020

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here