हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये 455 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2022
Hindustan Aeronautics Limited, (HAL), Apply Online for 455 Ex Trade Apprentice Posts Recruitment 2022
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) नाशिक मध्ये 178 जागांसाठी पदवी अप्रेंटिस पद भरती 2022
नोकरीचे ठिकाण :- नाशिक
Advt No :- HAL/HR/25(45)/2022/01
एकुण जागा :– 455 जागा
पदाचे नाव :-
1) फिटर – 186
2) टर्नर – 28
3) मशिनिस्ट – 26
4) कारपेंटर – 04
5) मशिनिस्ट (ग्राइंडर) – 10
6) इलेक्ट्रिशियन – 66
7) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – 06
8) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 08
9) पेंटर (जनरल) – 07
10) शीट मेटल वर्कर – 04
11) मेकॅनिक (मोटार वाहन) – 04
12) संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) – 88
13) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) – 08
14) स्टेनोग्राफर (इंग्रजी) – 06
15) रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक – 04
शैक्षणिक पात्रता :- संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा :- अॅप्रेंटिस अॅक्ट 1961 प्रमाणे
फी :- फी नाही
परिक्षा वेळापत्रक :-
1) कागदपत्र पडताळणीचे तात्पुरते वेळापत्रक – 16 ते 31 ऑगस्ट 2022
2) शॉर्टलिस्ट प्रदर्शित करण्याची तात्पुरती तारीख – सप्टेंबरचा 2022 दुसरा आठवडा
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – सुरवातीला खालील अॅप्रेंटिस पोर्टलवर जाऊन अर्ज नोंदणी करावी नंतर खालील दिलेल्या Apply Now वर जाउन HAL गुगल फॉर्म भरुन द्यावा.
अर्ज अंतिम दिनांक :- 10 ऑगस्ट 2022
अॅप्रेंटिस पोर्टलवर नोंदणी लिंक :- CLICK HERE