शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धुळे येथे 59 जागांची भरती 2021

0

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धुळे येथे 59 जागांची भरती 2021

Government Medical College & Hospital Dhule, Walk in Interview for 59 Assistant Professor, Medical Officer and Blood Transfusion Officer post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- धुळे (महाराष्ट्र) 

Advt No :-  

एकुण जागा :- 59 जागा

पदाचे नाव :- सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी व रक्त संक्रमण अधिकारी पद

शैक्षणिक पात्रता :- MBBS व MD / MS

वयोमर्यादा :- 40 वर्षापर्यंत (मागास प्रवर्ग 05 वर्ष सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- थेट मुलाखत – उमेदवाराने खालील पत्त्यावर संबंधित कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहावे.

मुलाखतीचा पत्ता :- माननीय वैद्यकीय अधिक्षक कार्यालय श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे

मुलाखत दिनांक :- 29 जून 2021 (11.00 AM)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here