जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC) मुंबई, 44 जागांंसाठी अधिकारी पदाच्या भरती 2021
General Insurance Corporation of India (GIC), Mumbai, Apply Online For 44 Officers (Assistant Manager) Posts Recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 44 जागा
पदाचे नाव :- अधिकारी (सहाय्यक व्यवस्थापक)
शैक्षणिक पात्रता :- किमान 60% (ST/SC 55% गुण) गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी
वयोमर्यादा :- दि 01 फेबृवारी 2020 रोजी 21 ते 30 वर्ष, (ST/SC 05 वर्ष, OBC 03 वर्ष, विकलांग 10 वर्ष सवलत)
फी :-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन