फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये 31 जागांची भरती 2022

0

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये 31 जागांची भरती 2022

Film and Television Institute of India (FTII), Pune, Apply for 31 Associate Professor, Assistant Professor, Assistant IT Manager, Assistant Academic Coordinator, Assistant Film Research Officer, Assistant Outreach Officer And Other Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 31 जागा

पदाचे नाव :- 
1) असोसिएट प्रोफेसर – 04
2) असिस्टंट प्रोफेसर – 16
3) असिस्टंट IT मॅनेजर – 01
4) असिस्टंट अकॅडेमिक को-ऑर्डिनेटर – 01
5) असिस्टंट फिल्म रिसर्च ऑफिसर – 01
6) असिस्टंट आउटरिच ऑफिसर – 01
7) असिस्टंट डिजिटल कलरिस्ट – 04
8) साउंड रिकार्डिस्ट – 01
9) मेडिकल ऑफिसर – 02

शैक्षणिक पात्रता :-
1) असोसिएट प्रोफेसर – (पदवीधर, संबंधित विषयात पदवी/डिप्लोमा, 04 वर्षे अनुभव) किंवा (पदव्युत्तर पदवी, 06 वर्षे अनुभव किंवा पदवीधर, 08 वर्षे अनुभव)
2) असिस्टंट प्रोफेसर – (पदवीधर, संबंधित विषयात पदवी/डिप्लोमा,02 वर्षे अनुभव) किंवा (पदव्युत्तर पदवी, 04 वर्षे अनुभव किंवा पदवीधर, 05 वर्षे अनुभव)
3) असिस्टंट IT मॅनेजर – (पदवीधर, MCA/MCM, 03 वर्षे अनुभव) किंवा (पदवीधर, 06 वर्षे अनुभव)
4) असिस्टंट अकॅडेमिक को-ऑर्डिनेटर – पदव्युत्तर पदवी,01 वर्षे अनुभव किंवा पदवीधर, 03 वर्षे अनुभव
5) असिस्टंट फिल्म रिसर्च ऑफिसर / असिस्टंट आउटरिच ऑफिसर – पदव्युत्तर पदवी, 01 वर्षे अनुभव किंवा पदवीधर, 03 वर्षे अनुभव
6) असिस्टंट डिजिटल कलरिस्ट – पदवीधर, 01 वर्षे अनुभव किंवा 12वी उत्तीर्ण, 04 वर्षे अनुभव
7) साउंड रिकार्डिस्ट – पदवीधर, 01 वर्षे अनुभव किंवा 12वी पास, 04 वर्षे अनुभव
8) मेडिकल ऑफिसर – BAMS/MBBS, 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 26 फेब्रुवारी 2022 रोजी,
1) मेडिकल ऑफिसर – 65 वर्षांपर्यंत
2) उर्वरित सर्व पदे – 63 वर्षांपर्यंत.

फी :- ₹1200/-

मुलाखत दिनांक :- 08 मार्च ते 13 एप्रिल 2022

ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक :- 26 फेब्रुवारी 2022 (05:00 PM)

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here